
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू, मदतीचा मार्ग मोकळा
मुंबई : पावसाने ओढ दिल्याने आणि दीर्घकाळ पाऊस न झाल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील पिकांच्या नुकसानीचे…




