
पुणे शहर
सिझेरियनचा खर्च करण्यास सासरच्यांचा नकार; ९ महिन्यांच्या गरोदर महिलेचा बाळासह करुण अंत, ४ जणांवर गुन्हा
छत्रपती संभाजीनगर : गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या एका ९ महिन्यांच्या गरोदर महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी होणारा खर्च करण्यास सासरच्या…
