ठळक बातम्या:
- पुण्यात दसऱ्याचा उत्साह! आपट्याची पाने देत शुभेच्छांची देवाणघेवाण; खरेदी आणि नव्या कामांना सुरुवात
- मुदत संपलेले अन्नपदार्थ पुन्हा विक्रीसाठी? Reliance, Blinkit आणि Zomatoशी संबंधित १० जणांविरुद्ध FIR
- बारामतीत उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; गोळीबाराचा प्रयत्न, पोलिसांकडून तपास सुरू
- पुण्यातील तरुण आयटी इंजिनिअरचा मृत्यू; बनावट ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप
- लोणावळ्यात बेकायदा कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त