PMC Updatesपुणेकरांनो, पाण्याची नासाडी महागात पडणार! ₹१० हजारांपर्यंत दंड; १५ क्षेत्रीय कार्यालयांत २४ तास नियंत्रण कक्ष2026-10-30
PMC Updatesलंडनमध्ये एमबीएच्या शिक्षणासाठी गेल्या; कुटुंबाला न सांगता भारतात परतल्या, पुण्यात फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळल्या2026-10-30
PMC Updates‘पोलीस आणि लाठ्यांना घाबरू नका’; राहुल गांधींचे ‘चलो दिल्ली’ आंदोलनासाठी देशभरातील विद्यार्थ्यांना आवाहन2026-10-29
PMC Updatesपुणे MLC निकालात रंगतदार लढत! पदवीधरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी2026-10-29
PMC Updatesपुण्यात भररस्त्यात तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न? आरडाओरड ऐकताच नागरिक धावले; ३० वर्षीय आरोपीला अटक2026-10-28
PMC Updatesपुणेकरांनो, दिवाळीत प्रवास करताना सावधान! खासगी बसचे जादा भाडे घेतल्यास WhatsApp वर करा तक्रार; Rapido वापरण्याबाबतही RTOचा इशारा2026-10-28
PMC Updatesपुणे मेट्रो मार्ग ३ चे ३ नोव्हेंबरला उद्घाटन होण्याची शक्यता; १७ स्थानकांवर सेवा सुरू होणार?2026-10-27
PMC Updatesपुण्यातील IISER मधून उमर खालिद यांचे पुस्तक हटवले; सोशल मीडियावरील आक्षेपानंतर संस्थेचा निर्णय2026-10-27
PMC Updatesपुण्यात ऑक्टोबरमध्ये उन्हाचा तडाखा; डेंग्यूचा धोका वाढल्याने रुग्णालयांना महापालिकेचे निर्देश2026-10-27
PMC Updatesपुण्यातील गंगा न्यू टाउनमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न! ६०० हून अधिक कुटुंबांचे गोयल गंगा डेव्हलपर्सविरोधात आंदोलन2026-10-27
PMC Updates“आधी मला गोळी घाला, मग जंगल तोडा!” मावळातील कथित वृक्षतोडीविरोधात विष्णू गंभीर यांचा आक्रमक पवित्रा2026-10-26
PMC Updatesचंदननगरमध्ये भाजी मंडई कुणाच्या परवानगीने सुरू? रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणावर प्रभा करपे यांचा सवाल2026-10-25
PMC Updatesखराडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रभा करपे मैदानात! परिवहन आयुक्तांसोबत रस्त्यांची पाहणी; पार्किंगच्या समस्येकडे लक्ष2026-10-25
PMC Updatesप्रभा कार्पे यांनी वाघोली गजानन महाराज ट्रस्टच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे स्वागत केले असून, ट्रस्टला ३०० ताटं आणि ग्लास उपलब्ध करून देण्याची पुढाकार घेतला आहे.2026-10-25
PMC Updatesपुण्यात दसऱ्याचा उत्साह! आपट्याची पाने देत शुभेच्छांची देवाणघेवाण; खरेदी आणि नव्या कामांना सुरुवात2026-10-20
PMC Updatesमुदत संपलेले अन्नपदार्थ पुन्हा विक्रीसाठी? Reliance, Blinkit आणि Zomatoशी संबंधित १० जणांविरुद्ध FIR2026-10-19
PMC Updatesबारामतीत उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; गोळीबाराचा प्रयत्न, पोलिसांकडून तपास सुरू2026-10-19
PMC Updatesपुण्यातील तरुण आयटी इंजिनिअरचा मृत्यू; बनावट ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप2026-10-17
PMC Updatesलोणावळ्यात बेकायदा कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त2026-10-17
PMC Updatesदसऱ्याला आपट्याची पाने तोडणे महागात पडणार! पुणे महापालिकेचा इशारा; झाडांचे नुकसान केल्यास १ लाखांचा दंड2026-10-17
PMC Updatesपुण्यात HCMTR आणि इनर रिंग रोडच्या जमीन सर्वेक्षणाला वेग; काम पूर्ण करण्यासाठी ३० ऑक्टोबरची मुदत2026-10-16
PMC Updatesमहाराष्ट्रातील तीन महामार्गांवर एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू होणार; अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळणार?2026-10-15
PMC Updatesपुणेकरांनो, पाणी जपून वापरा! १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी पाणीबंदी; महापालिकेचा मोठा निर्णय2026-10-13
PMC Updatesपुण्यात CJP मोर्चाला परवानगी नाकारली, तरी आंदोलक रस्त्यावर! लाल महाल परिसरात पोलिसांकडून धरपकड2026-10-11
PMC Updatesपुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळले! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी कायम; पोलिसांच्या कारवाईवरूनही वाद2026-10-11
PMC Updatesदेशभरात ऑक्टोबरमध्येच उन्हाचा चटका वाढला! अनेक राज्यांत तापमान सरासरीपेक्षा १ ते ४ अंशांनी जास्त2026-10-09
PMC Updatesखराडीतील आरक्षित भूखंडावरील बांधकामावर अखेर PMCची कारवाई; प्रभा करपे यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाची दखल2026-10-06
PMC Updatesपुणे मेट्रो लाईन 3 सुरू होण्याच्या मार्गावर; पहिल्या 13 किमीतील 12 स्थानके तयार, पुढील 5 स्थानकांनाही सुरक्षा मंजुरी2026-10-02
PMC Updatesपुण्यातील सहलीवर काळाचा घाला! दिवेआगर समुद्रात ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; आळंदीत शोककळा2026-10-02
PMC Updatesविश्रांतवाडीत १२ वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचाराने संताप; ५२ वर्षीय आरोपी अटकेत, सुषमा अंधारेंची SIT चौकशीची मागणी2026-10-02
PMC Updates‘एका ताटात जेवत होता तू…’; पप्या शिंदेंच्या विश्वासघाताने विजेता पूर्णेकर संतप्त, म्हणाल्या – ‘माझ्या नवऱ्याला का मारले?’2026-10-01
PMC Updatesसिझेरियनचा खर्च करण्यास सासरच्यांचा नकार; ९ महिन्यांच्या गरोदर महिलेचा बाळासह करुण अंत, ४ जणांवर गुन्हा2026-10-01
PMC Updatesठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? ₹90 कोटींच्या रस्ता निविदेवर पुणे महापालिकेत खळबळ2026-10-01
PMC Updatesखराडीत अतिक्रमणावर महापालिकेची कारवाईची प्रक्रिया सुरू; नागरिकांना रस्ते-फुटपाथ मोकळे मिळणार?2026-09-30
PMC UpdatesSIR नोटिसांमुळे पुणेकरांचा गोंधळ; सुनावणीसाठी केंद्रांवर गर्दी, पण ECI म्हणते प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही2026-09-29
PMC Updatesनीलम गोऱ्हेंच्या पुण्यातील घरात पहाटे तरुणाची घुसखोरी; हातोडा, पकड, दोरी सापडली, पाण्याचे कनेक्शनही तोडले2026-09-29
PMC Updatesपुण्यातील नवीन मुठा उजवा कालवा अतिक्रमणाच्या विळख्यात; ३४ किलोमीटरच्या कालव्याच्या जागेवर पुढे काय?2026-09-28
PMC UpdatesMPSC विद्यार्थ्यांचे पुण्यातील आंदोलन २ ऑक्टोबरला; पोलिसांची परवानगी, मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीची शक्यता2026-09-28
PMC Updatesपुण्यात २३ वर्षीय आयटी इंजिनिअरचा मृत्यू; हुंड्यासाठी छळ केल्याचा कुटुंबीयांचा आरोप2026-09-28
PMC Updatesआळंदीकरांचा इंद्रायणी वाचवण्यासाठी पुढाकार; ७ हजार गणेशमूर्तींचे संकलन, २ टन निर्माल्य जमा2026-09-28
PMC Updatesपीएमसी राखीव भूखंडाच्या बांधकामाविरोधात तक्रार; तातडीने कारवाईची मागणी, 15 दिवसांत आंदोलन करण्याचा इशारा, प्रभा कर्पे2026-09-28
PMC UpdatesPune Ganpati Visarjan 2026: पुण्याच्या रस्त्यांवर लाखोंची गर्दी; बाप्पाला निरोप देण्यासाठी जनसागर2026-09-27
PMC Updatesपुण्यात सणासुदीआधी FDA ची मोठी कारवाई; 8 खाद्य व्यवसायांचे परवाने निलंबित, ₹1.18 कोटींचा साठा जप्त2026-09-24
PMC Updatesवाघोली परिसरात तीन घटना; डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी, शिरसवाडीत घरफोडी तर महिलेचा iPhone हिसकावणारे दोघे अटकेत2026-09-23
PMC Updatesवाघोलीत गणेश विसर्जनासाठी मोठे वाहतूक बदल; २२ सप्टेंबरला नगर रोडवर जाण्याआधी हे पर्यायी मार्ग पाहा2026-09-21
PMC Updatesनिफाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पेटला; मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवरच कुत्रे सोडून अनोखे आंदोलन, VIDEO व्हायरल2026-09-20
PMC Updates“माझ्या मुलाला मारलं, मला न्याय हवा”; IIT बॉम्बेच्या साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर आईचा गंभीर आरोप, पोलिसांत तक्रार2026-09-20
PMC Updatesरुग्णाला लावला जाणारा IV सेट ₹11 ला खरेदी, MRP ₹325; मेडिकल वस्तूंच्या दरांवर मोठा सवाल2026-09-20
PMC Updatesमाजी आमदारांची पेन्शन बंद होणार? शपथ घेताच 50 हजार पेन्शनच्या नियमाला हायकोर्टात आव्हान2026-09-19
PMC Updatesमान्यताप्राप्त सदस्यांच्या निवडीमध्ये केवळ 'फाईल' करू नका; पात्रता तपासा, प्रत्यक्ष मुलाखत घ्याः प्रभा करापे2026-09-18
PMC Updatesखराडीत 15 ते 24 सप्टेंबर सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण; विविध सोसायट्या आणि गणपती मंडळांमध्ये आयोजन2026-09-17
PMC Updatesआंदोलनाच्या सावलीत ‘माणिक इन्फ्रा’ला कोट्यवधींची सरकारी कामे? कंपनी, कंत्राटे आणि EDच्या दाव्यांवर नेमके तथ्य काय?2026-09-17
PMC Updates95% पैसे भरले, EMI भरतोय; तरी घराचा ताबा नाही! ‘RERA बिल्डरांसाठी की घरखरेदीदारांसाठी?’ असा संतप्त सवाल2026-09-17
PMC Updatesपुणेकरांनो सावधान! लग्नाच्या आमंत्रणापासून शेअर ट्रेडिंगपर्यंत फसवणुकीचा सापळा; कुठे ₹2.75 लाख तर कुठे ₹1 कोटींचा गंडा2026-09-16
PMC Updates‘ओम नमस्ते गणपतये’च्या जयघोषाने पुणे दुमदुमले; दगडूशेठ गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण2026-09-16
PMC Updatesपुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला दुचाकीस्वाराचा कट; शिवाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?2026-09-16
PMC Updatesपुणेकरांचा आवाज आता थेट कोथरूडमधून! लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजाविरोधात नागरिक आक्रमक2026-09-15
PMC Updatesपानटपरीवाल्याकडून 300 रुपये घेतल्याचा आरोप; खराडी पोलीस ठाण्यातील शिपाई आकाश मुळे निलंबित2026-09-15
PMC Updatesपुण्यात गणेशोत्सवामुळे वाहतूक कोंडीचा फटका; “या” प्रमुख रस्त्यांवर वाहनचालकांची परीक्षा!2026-09-14
PMC Updatesपुण्यात आजपासून गणेशोत्सवाचा जल्लोष; बाप्पाच्या स्वागतासाठी शहर सज्ज, वाहतूक आणि गर्दीचे मोठे आव्हान2026-09-14
PMC Updatesखराडीतील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणावर तात्काळ कारवाईची मागणी; “नागरिकांचा रस्ता नागरिकांसाठीच राहिला पाहिजे!”2026-08-18
PMC Updates“प्रश्न कोणाचा यापेक्षा प्रश्न सुटणे महत्त्वाचे!” प्रभाग ४, ५ आणि ६ मधील नागरी समस्यांवर येरवडा कार्यालयात बैठक2026-08-12
PMC Updatesविमाननगरमध्ये तुटलेली मोठी फांदी वायरमध्ये अडकली; पादचाऱ्यांच्या जीवाला धोका, तातडीने हटवण्याची मागणी2026-07-31
PMC Updates“राजकीय उद्घाटनासाठी जनतेचा रस्ता बंद ठेवू नका!” केशवनगर–मुंढवा रस्ता 15 ऑगस्टपर्यंत खुला करा; प्रभा करपे यांची ठाम मागणी2026-07-31
PMC Updates“येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या दिव्याखालीच अंधार!” मुख्य प्रवेशद्वारावर खड्डा; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर2026-07-31
PMC UpdatesNEET विद्यार्थ्यांसाठी निवेदन देण्यापूर्वीच काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले; येरवडा पोलीस ठाण्यात 4 तास ठेवले2026-07-27
PMC Updatesकोंढव्यात मुलांच्या भांडणातून मोठा तणाव! पोलिसांवर दगडफेक; “लहान वादाने मध्यरात्री घेतलं गंभीर वळण”2026-05-20
PMC Updatesपगारच नाही, तर घर कसं चालवायचं? PMCच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा संताप; “कचरा वेळेवर उचलतो, पण पगार मात्र अडकतो!”2026-05-19
PMC Updatesपुण्याचं पाणी ‘गायब’ कुठे होतंय? PMCची कबुली – शहरातील तब्बल 32% पाणी वाटेतच हरवतं!2026-05-18
PMC Updatesखराडीत पाण्याचा प्रश्न पुन्हा उफाळला! रहिवाशांनी उपोषण केलं, PMC म्हणाली “यावेळी फक्त आश्वासन नाही… action plan आहे!”2026-05-16
PMC Updatesपुण्याची ‘करंट’ लफडी! उकाड्याच्या रात्री लाईटने दिला दगा, पुणेकरांचा संयम झाला शॉर्टसर्किट2026-05-15