
देश
मतदार यादीच्या SIR मुद्द्यावर भाजप आणि विरोधक आमनेसामने; हिवाळी अधिवेशनात संसदेत जोरदार संघर्ष होण्याची शक्यता!
संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनावरून भाजप आणि इंडिया आघाडीत राजकीय संघर्ष वाढला आहे. अमित शाह यांनी SIR वर संसदेत चर्चेचे आव्हान दिले, तर डेरेक ओब्रायन यांनी जुन्या संसदीय…


